Anuradha Vipat
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
आता हिनाने तिच्या नव्या पोस्टमध्ये आजारपणाचा खुलासा केला आहे.
हिनाने तिच्या हाताचा फोटो पोस्ट केला असून त्यावर एक खजूर पहायला मिळतं आहे
या फोटोसह तिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘मला गंभीर गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स (GERD) आहे.
या आजारपणात जर मी रमजानचा उपवास केला तर माझी प्रकृती आणखी खराब होईल.