'त्या' फोटोंमुळे सोनाक्षी सिन्हावर भडकले चाहते

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Sonakshi Sinha

फॅन फॉलोइंग

सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Sonakshi Sinha

लग्न

सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले आहे

Sonakshi Sinha

सोशल मीडिया

सोनाक्षी सिन्हाने गपणपती बाप्पाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha

फोटोंमध्ये...

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत झहीर इक्बाल देखील दिसत आहे

Sonakshi Sinha

आरती करताना

झहीर आणि सोनाक्षी आरती करताना दिसत आहेत.

Sonakshi Sinha

खडेबोल

यावरुन आता चाहत्यांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, अल्लाह यांना हिदायत दे.

Sonakshi Sinha

अक्षय कुमारच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल हैराण

येथे क्लिक करा