Anuradha Vipat
अभिनेता आमिर खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
जगभरात आमिरच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आमिर खानने आयुष्य आणि मत्यूवर मोठं वक्तव्य केलं आहे.
कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल असं देखील आमिर खान म्हणाला आहे
पुढे ‘माझं वय वाढतंय त्यामुळे मला मेहनती आणि टॅलेंटेड मुलांना संधी द्यायची आहे असंही यावेळी तो म्हणाला आहे
वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी, मला विश्वास असलेल्या प्रतिभावान लोकांसाठी एक व्यासपीठ तयार करायचं आहे असं देखील आमिर म्हणाला.
मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा खान नसती तर मी अभिनयाचा निरोप घेतला असता असं देखली आमिर म्हणाला