फराहने व्यक्त केलं तिला कोणाचा बदला घ्यायचा असेल तर तो ती कसा घेते याबद्दल मत

Anuradha Vipat

दिग्दर्शिका फराह खान

बॉलीवूड चित्रपटसृष्टीतली लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान

Farah khan

हजेरी

आता नुकतीच फराह खान आणि अनिल कपूर यांनी कपिलच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला हजेरी लावली होती.

Farah khan

मत व्यक्त

फराहने मुलाखतीदरम्यान जर तिला कोणाचा बदला घ्यायचा असेल, तर तो ती कसा घेते याबद्दलही आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Farah khan

बदला

या शोमध्ये कपिलनं त्यांना फराहलं, “जे लोक तुमच्याशी वाईट वागतात, त्यांचा जर तुम्हाला बदला घायचा असेल, तर तो तुम्ही कसा घेता?”

Farah khan

नकारात्मक भावना

तेव्हा फराह खान म्हणाली, “मी बदला घेत नाही; पण माझ्याजवळ नकारात्मक भावना ठेवते. मी मनात बोलते की, तुझी वाट लागायला हवी. माझी जीभ काळी आहे.

Farah khan

शाप

फराह पुढे म्हणाली की, जर कोणी तिला खरोखर दुखावले असेल किंवा तिच्याशी वाईट वागले असेल, तर ती त्यांना शाप देते.

Farah khan

कोरिओग्राफ

फराह खानने ८० हून अधिक चित्रपटांमध्ये १०० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

Farah khan

शर्मिष्ठा राऊतने साधला थेट स्वामींशी संवाद

Sharmistha Raut | esakal
येथे क्लिक करा