Anuradha Vipat
कोरिओग्राफर फराह खानच्या आईचं जुलै महिन्यात निधन झालं होतं
आईच्या निधनाच्या काही दिवसांनंतर फराहने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
आईसोबतचे फोटो पोस्ट करत फराहने भावना व्यक्त केल्या आहेत.
मला तिची आठवण काढायची नाही असं फराहने म्हटल आहे.
मेनका यांनी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचपन’ या चित्रपटात काम केलं होतं
पतीच्या निधनानंतर मेनका यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता.
मेनका यांनी निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं होतं