फरहान अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Anuradha Vipat

घोषणा

फरहान अख्तर याने आगामी चित्रपट ‘120 बहादुर’ ची घोषणा केली आहे.

Farhan Akhtar

भारत आणि चीन

हा चित्रपट भारत आणि चीन युद्धावरील एका लढाईवर आहे. 

Farhan Akhtar

मोशन पोस्टर

‘120 बहादुर’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर फरहान अख्तर याने सोशल मिडीयावर अकाऊंटवर शेअर केले आहे.

Farhan Akhtar

पोस्टरवर...

या पोस्टरवर बंदूक पकडलेला एक जवान पाठमोरा उभा असलेला दिसत आहे.

Farhan Akhtar

पहिले शुटिंग

4 सप्टेंबर पासून ‘120 बहादुर’ चे पहिले शुटिंग होणार आहे

Farhan Akhtar

चित्रीकरण

या चित्रपटाचे चित्रीकरण लडाखमध्ये होत आहे.

Farhan Akhtar

सक्रिय

फरहान अख्तर सोशल मिडीयावर सक्रिय असतो

व्लॉगच्या माध्यमातून भारती सिंहने केला मोठा खुलासा

येथे क्लिक करा