भारतासह 'या' 10 देशांमध्येही सुरु आहे शेतकऱ्यांचं आंदोलन

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारत - भारतात सध्या राजधानी दिल्लीसह परिसरात एमएसपी आणि इतर मागण्यासांठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

Farmer's Protest

स्पेन - 6 फेब्रुवारी रोजी, स्पॅनिश शेतकऱ्यांनी अधिकृतपणं देशव्यापी निदर्शनं सुरू केली आणि डझनभर महामार्गांवर चक्का जाम केला होता.

Farmer's Protest

जर्मनी - 8 जानेवारी रोजी, जर्मन शेतकऱ्यांनी सबसिडी कपातीविरोधात आठवडाभर देशव्यापी आंदोलन केलं होतं.

Farmer's Protest

इटली - युरोपियन युनियनच्या कृषी धोरणांसह कृषी क्षेत्रासाठी कमी तरतूद केल्याच्या निषेधार्थ इटलीमधील शेतकऱ्यांनी राजधानी रोमच्या रिंग रोडवर आंदोलन केलं.

Farmer's Protest

बेल्जिअम - ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी ब्रुसेल्समध्ये प्रवेश केला आणि वाढीव कर आणि वाढत्या खर्चाविरोधात युरोपियन संसदेसमोर निदर्शने केली.

Farmer's Protest

पोलंड - पोलंडमधील शेतकरी EU पर्यावरणीय धोरणं आणि गैर EU राष्ट्रांकडून अयोग्य स्पर्धेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.

Farmer's Protest

ग्रीस - इथला शेतकऱ्यांनी मध्य आणि उत्तर ग्रीसमध्ये नाकेबंदी केली आहे. युरोपच्या इतर भागांतील शेतकऱ्यांचा त्यांनी निषेध नोंदवला आहे.

Farmer's Protest

रोमानिया - उत्पादनांच्या कमी किंमती, वाढता खर्च, स्वस्त खाद्यपदार्थांची आयात आणि हवामान बदलाशी लढा देण्यासाठी या देशातही शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत.

Farmer's Protest

लिथुअनिआ - कृषी धोरणांवर नाराज असलेले शेतकरी 23 जानेवारी रोजी राजधानी विल्निअस इथं आपल्या ट्रॅक्टर्ससह आंदोलन केलं.

Farmer's Protest

जर्मनी - 8 जानेवारी रोजी, जर्मन शेतकऱ्यांनी सबसिडी कपातीविरोधात आठवडाभर देशव्यापी आंदोलन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer's Protest