फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या 'बेबी शॉव्हर'चे फोटो व्हायरल

Anuradha Vipat

लवकरच आई होणार

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे.

Masaba Gupta's 'baby shower'

सोहळा

नुकताच मसाबा गुप्ता हिचा 'बेबी शॉव्हर' सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

Masaba Gupta's 'baby shower'

फोटो व्हायरल

आता मसाबाच्या बेबी शॉव्हर'चे फोटो व्हायरल होत आहेत.

Masaba Gupta's 'baby shower'

लाईट ब्राउन रंगाचा गाऊन

मसाबाने बेबी शॉव्हरसाठी लाईट ब्राउन रंगाचा गाऊन घातला होत

Masaba Gupta's 'baby shower'

हजेरी

अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी मसाबाच्या बेबी शॉव्हरसाठी हजेरी लावली होती.

Masaba Gupta's 'baby shower'

चर्चेत

मसाबा कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Masaba Gupta's 'baby shower'

दुसरं लग्न

गेल्याच वर्ष मसाबाने दुसरं लग्न केलं आहे

Masaba Gupta's 'baby shower'

रुबीना दिलैकने केला तिच्या आणि पति अभिनवच्या नात्याबद्दल खुलासा

येथे क्लिक करा