Anuradha Vipat
‘रॉकस्टार’ गर्ल नर्गिस फाखरी हिने फॅशनचा नवा बेंचमार्क सेट केला आहे. ती कायम वेगवेगळ्या फॅशन मधून चर्चेत असलेलं नाव आहे.
पाश्चिमात्य पोशाख ते पारंपारिक पोशाखांमध्ये ती कायम रीगल व्हाइब्स देताना दिसत असते.
नर्गिस फाखरी या लूकमध्ये मोहक दिसत आहे जो मोत्यांनी विणलेला आहे. नेकलाइन आणि ड्रामाटिक स्लीव्हज लुकमध्ये नर्गिस एकदम सुंदर दिसत आहेत
मिनिमलिस्टिक लूकमध्ये आणि पिवळ्या ओचर लेहेंग्यात नर्गिस शाही लूकमध्ये दिसत आहे
नर्गिस फाखरीने अनारकली ड्रेस परिधान करून या फोटो तिच्या सर्वोत्तम फॅशनचा जलवा दाखवला आहे
नर्गिस फाखरी या सिल्वर साडीत सुंदर दिसत आहे. यासोबत तिने सुंदर दागिने कॅरी करून तिचा लूक पुर्ण केला आहे