पुजा बोनकिले
साखरपुड्यासाठी अंगठी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
आजची तरूण पिढी साखरपुड्यासाठी अंगठी खर्दी करताना सोनं नाही तर डायमंड आणि स्टोनची निवड करतात.
साखरपुड्यासाठी डायमंड शिवाय, पिंक सफायर किंवा एमेथिस्ट स्टोन,रंगित स्टोन अंगठी निवडू शकता.
मुलांना जास्त ट्रेंडी अंगठी आवडत नाही.
यामुळे सिंगल सॉलिटेयर निवड करू शकता.
मुली साखरपुड्याची अंगठी कायम बोटामध्ये ठेवतात.
यामुळे रोज वापरता येईल अशी डिझाईन निवडावी.
जर तुम्ही साखरपुड्यासाठी सोन्याची रिंग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जड डिझाइन निवडू नका.