सकाळ डिजिटल टीम
ट्रेंडी वेडिंग कलेक्शन
यंदा वेडिंग सीजनमध्ये तुम्हाला ट्रे़ंडी फॅशनस्टाइल करायची असेल तर अमृताचे हे ट्रेंडी ज्वेलरीचे कलेक्शन तुमच्याकडेही असायलाच हवे.
सिंपल साडीवर तुम्ही अशी ज्वेलरी स्टाइल करू शकता.
वेस्टर्न
वेस्टर्न स्टाइलमध्ये अगदी मोठे इयर रींग्ज घालून तुम्ही ट्रेंडी लूक करू शकता.
गडद रंगाच्या साडीत तुम्ही गोल्डन ज्वेलरी घालावी. म्हणजे ती उठून दिसते.
सिंपल आणि मॉडर्न लूक असेल तर ऑक्सिडाइज ज्वेलरी उठून दिसते.
वेस्टर्न लूकवर घालण्यासाठी बाजारात ऑक्सिडाइज आणि स्टोनची ज्वेलरीही शोभून दिसते.
नथ आणि नेकलेस
ट्रडिशनल साडीवर असं काँबिनेशनही फार उठून दिसतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.