सोनाक्षी सिन्हाच्या लग्नावर पुन्हा एकदा वडिल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया

Anuradha Vipat

लग्नाच्या चर्चा

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.

लग्न

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणार आहे

प्रतिक्रिया

सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्यांवर वडील व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

अधिकार

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

बातमीची पुष्टी

पुढे तसेच ते तिच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी करत नाहीयेत किंवा नाकारतदेखील नाही असंही ते म्हणाले

आशीर्वाद

तसेच पुढे तिने जर लग्न केलं तर तिला आशीर्वाद नक्कीच देईन, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

पाठिंबा

सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे अन् ती माझ्या खूप जवळ आहे. जर माझ्या मुलीचे लग्न होत असेल तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईल असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले

करणच्या नावाचा गैरवापर; न्यायालयात धाव

येथे क्लिक करा