Fathers Day २०२४: बापमाणूस! या मराठी कलाकारांच्या मुलांना पाहिलंत का?

सकाळ डिजिटल टीम

ह्रषी शेलार

प्रेक्षकांचा लाडका अधिपती म्हणजेच अभिनेता ह्रषी शेलार आणि त्याची लेक रुही.

fathers day special | sakal

समीर परांजपे

थोडं तुझं थोडं माझं फेम अभिनेता समीर परांजपे आणि त्याची लेक

fathers day special | sakal

आदिनाथ कोठारे

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि त्याची मुलगी जिजा.

fathers day special | sakal

अंकुश चौधरी

अभिनेता अंकुश चौधरी त्याच्या मुलासोबत

fathers day special | sakal

सिद्धार्थ जाधव

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या मुली स्वर आणि इरा.

fathers day special | sakal

मंदार जाधव

सुखं म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता मंदार जाधव आणि त्याची मुलं.

fathers day special | sakal

गश्मीर महाजनी

अभिनेता गश्मीर महाजनी आणि त्याचा मुलगा व्योम.

प्रसाद ओक

अभिनेता प्रसाद ओक त्याच्या मुलांसोबत.

fathers day special | sakal

सोनाली बेंद्रेनं सांगितला 'इंग्लिश बाबू देसी मेम' चित्रपटातला 'तो' कीस्सा

sonalee bendre | sakal
येथे क्लिक करा