फवाद खानने मागितली भारतीय चाहत्यांची माफी

Anuradha Vipat

चर्चेत

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Fawad Khan

कमबॅक

फवाद तब्बल 8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.

Fawad Khan

चाहत्यांची माफी

आता फवाद खानने भारतीय चाहत्यांची माफी मागितली आहे.

Fawad Khan

माफी

फवाद म्हणाला, ‘ज्या चाहत्यांनी माझी वाट पाहिली त्यांचा मी आभारी आहे. पण त्यांना इतका वेळ वाट पहायला लावल्याबद्दल मी माफी मागतो

विश्वास

पुढे प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते यावर माझा विश्वास आहे असेही फवादने म्हटले आहे

लोकप्रिय

हमसफर आणि जिंदगी गुलजार है या फवादच्या मालिका खूप लोकप्रिय आहेत. 

सक्रिय

अभिनय क्षेत्रात फवाद तो सतत सक्रिय असतो

अरमान आणि कृतिकावर भडकली पायल

Payal angry at Armaan and Kritika | esakal
येथे क्लिक करा