फवाद खान बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक

Anuradha Vipat

बॉलिवूड

फवाद खान 'कपूर अँड सन्स' या सिनेमाद्वारे २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये दिसला होता.

Fawad Khan

टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म

आता फवादच्या टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या रिद्धीसोबत दिसणार आहे.

Fawad Khan

ड्रामा

हा एक रोमँटिक-कॉमेडी ड्रामा असणार आहे

Fawad Khan

रोमान्स

या चित्रपटात फवाद आणि रिद्धीचा रोमान्स पाहायला मिळणार आहे

Fawad Khan

प्रदर्शित

हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो

सक्रिय

फवाद सोशल मिडीयावरही सक्रिय असतो

फोटो आणि व्हिडीओ

फवाद सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो

अभिषेक बच्चनने केली मोठी घोषणा

येथे क्लिक करा