Female Psycology : महिला पुरुषांचे कपडे का घालतात? हे आहे लॉजिक

सकाळ डिजिटल टीम

मुली, महिला विशेषतः बायकांना नवऱ्यांचे कपडे घालायला आवडतात.

Female Psycology | esakal

काही महिला घराबाहेर घालतात तर काही कोणी नसताना घरात एकट्यात. यामागे काय कारण असेल?

Female Psycology | esakal

हे वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द झालं आहे की, महिलांनी पुरुषांचे कपडे घातल्यावर सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हार्मोन रिलीज होतं.

Female Psycology | esakal

त्यामुळे त्यांना स्ट्रेस रिलीज झाल्यासारखे आणि आनंदी वाटते.

Female Psycology | esakal

हे कपडे त्यांना लूज झाल्याने त्या क्युट, फ्लफी दिसतात.

Female Psycology | esakal

पतीचे कपडे घातल्याने त्यांना सुरक्षिततेची भावना येते.

Female Psycology | esakal

पती सोबत असल्यासारखे वाटते. पतीचा स्पर्श, सुगंध त्यात अनुभवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Psycology | esakal