साक्षी राऊत
गोल्डन कांजीवरम साडीसह सोन्याची टेंपल ज्वेलरी मध्ये मौनीचा रॉयल लूक अगदी उठून दिसतो. तुम्ही हा लुक एकदातरी ट्राय करायलाच हवा.
व्हाइट चिकनकारी लेहंगा लग्न असेल किंवा कुठलेही सण असेल तर तो अगदी युनिक दिसतो. मौनीने तिच्या लेहंग्यावर गजरा आणि कॉन्ट्रास्ट ज्वेलरीसह हटके लुक केलाय. तुम्हा यंदाच्या सणांना हा लुक ट्राय करू शकता.
नेटच्या पिंक साडीमअये हेवी लुकच्या हारमध्ये मौनी अगदीच सुंदर दिसतेय. सिंपल नेटेड साडीसह तुम्ही हेवी ज्वेलरी ट्राय करू शकता.
मौनी तिच्या सगळ्या ब्लॅक साडीमध्ये सोन्याची टेंपल ज्वेलरी घालते. तसेच केसांना गजरा माळते. मौनीचे हे लुक अनेकांचे लक्ष वेधून घेणारे आहे. तुम्हीसुद्धा हे लुक ट्राय करू शकता.
गोल्ड आणि आयवरी टचच्या एव्हरग्रीन बनारसी साडीसह ती बिंदी लावते. तिचा हा लुक कुठल्याही फेस्टिव्हमध्ये उठून दिसतो.
मौनीचा क्रीम कलरचा लुक आणि कॉन्ट्रास्ट जूलरी तुम्हालासुद्धा अगदी उठून दिसते.
ब्राउन साडीमध्ये मौनी रॉय अगदी सुरेख दिसतेय, तुम्हीसुद्धा असा लुक करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.