साक्षी राऊत
टीव्ही अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठी पिंक डिझायनर ब्लाउज, लाँग स्कर्ट आणि आणि मॅचिंग ओढणीत सुंदर दिसतेय.
दिव्यांका ऑफ शोल्डर ड्रेसमध्येसुद्धा सुंदर बार्बी डॉलप्रमाणे दिसतेय. अभिनेत्रीचा हा फेअरी लुक तुम्हालासुद्धा सूट करेल.
दिव्यांका त्रिपाठी रेड गोल्डन वर्कच्या ड्रेसमध्ये ग्रेसफुल दिसतेय.
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका क्रीम कलरच्या सूटमध्ये सुंदर दिसतेय. तुम्हीसुद्धा हा लुक ट्राय करू शकता.
अभिनेत्री निळ्या रंगाच्या साडीत ट्रॅडिशनल लुकमध्ये अगदी उठून दिसते. अभिनेत्रीने मॅचिंग पर्स, नेकलेस आणि इयर रिंग्ज घातले आहेत.
दिव्यांकाने शरारा सूटसुद्धा भारी घातलाय. या फेस्टिव्ह सीजनमध्ये तुम्ही हे लुक ट्राय करू शकता.
दिव्यांका त्रिपाठीने व्हाइट ग्रीन पॅटर्नची साडी घातलीय. अभिनेत्रीच्या गळ्यातील पेंडेंट तिला क्लासी लुक देतेय.
दिव्यांकाने पांढऱ्या रंगाचा डिझायनर सूट घातलाय. हेवी लुकच्या या फ्रॉक सूटसह हेवी ज्वेलरी सूट करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.