फिफा क्रमवारीत Messi ची अर्जेंटिना पहिल्या क्रमांकावर; दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर कोण?

सकाळ डिजिटल टीम

जागतिक फुटबॉल संघटना अर्थात फिफाने युरो आणि कोपा अमेरिका स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर जाहीर केलेल्या क्रमवारीत विश्व आणि कोपा स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने अव्वल स्थान कायम राखले.

FIFA Ranking

1) अर्जेंटिना

(१९०१.४८ गुण)

FIFA Ranking

2) फ्रान्स

(१८५४.९१ गुण)

FIFA Ranking

3) स्पेन

(१८३५.६७ गुण)

FIFA Ranking

4) इंग्लंड

(१८१२.२६ गुण)

FIFA Ranking

5) ब्राझील

(१७८५.६१ गुण)

FIFA Ranking

6) बेल्जियम

(१७७२.४४ गुण)

FIFA Ranking

7) नेदरलँडस्

(१७५८.५१ गुण)

FIFA Ranking

8) पोर्तुगाल

(१७४१.४३ गुण)

FIFA Ranking

9) कोलंबिया

(१७२७.३२ गुण)

FIFA Ranking

10) इटली

(१७१४.२९ गुण)

FIFA Ranking

शिवरायांचं दुर्मीळ पत्र ते पायाचा-हाताचा ठसा..; 'ही' 17 व 18 व्या शतकातील शिवकालीन शस्त्रे देतात शौर्याची प्रेरणा

satara museum
येथे क्लिक करा