पाचव्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Monika Lonkar –Kumbhar

श्रावण

यंदा २ सप्टेंबरला (सोमवार) शेवटचा श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे.

महादेव

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची खास पूजा केली जाते.

शिव-पार्वती

भगवान शंकरांना हा श्रावण महिना समर्पित असून या महिन्यात शिव-पार्वतीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो.

शिवामूठ

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते.

महत्व

या शिवामूठीचे पुराणात खास महत्व सांगण्यात आले आहे.

सातू

पाचव्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर सातू या धान्याची शिवामूठ वाहावी.

शिवलिंगावर शिवामूठ वाहिल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी आहारात झिंकयुक्त पदार्थांचा करा समावेश

Zinc Rich Foods | esakal
येथे क्लिक करा.