Fighter Trailer: उन्हे दिखाना पडेगा बाप कौन है? अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच!

Chinmay Jagtap

फायटर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'फायटर'चं पोस्टर, टीझरपासूनच सिनेमाची चर्चा आहे

Fighter Trailer | sakal

. हृतिक रोशनचा तडफदार अंदाज. याशिवाय अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांचाही एअर फोर्स लूकवर सुद्धा सर्वांनी पसंती दिली आहे.

Fighter Trailer | sakal

अशातच आज 'फायटर'चा ट्रेलर रिलीज झालाय. 'फायटर'च्या ट्रेलरमधून वायुसेनेचा थरार बघायला मिळतोय.

Fighter Trailer | sakal

'फायटर'च्या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांचा तडफदार अंदाज बघायला मिळतोय. परक्या देशांतून आक्रमणाचा बचाव करण्यासाठी वायुसेनेचे अधिकारी सज्ज आहेत.

Fighter Trailer | sakal

'फायटर'मध्ये या तीन मुख्य कलाकारांसोबतच करण सिंग ग्रोव्हर, शोभिता धुलिपाला आणि अक्षय ओबेरॉय सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.

Fighter Trailer | sakal

फायटर सुरुवातीला सप्टेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, परंतु प्री-प्रॉडक्शनमध्ये चित्रपटाला उशीर झाल्याने चित्रपटाची रिलीजची डेट पूढे ढकलण्यात आली आहे.

Fighter Trailer | sakal

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Trailer | sakal