सोसायटीच्या बेकायदा बांधकामामुळे त्रस्त चित्रपट निर्माते हंसल मेहता, महाराष्ट्र सरकारकडे मदतीचे आवाहन

Anuradha Vipat

सरकारला टोकदार प्रश्न

सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते हंसल मेहता हे त्यांच्या कामासाठी तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. हंसल सरकारला टोकदार प्रश्न विचारायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

Filmmaker Hansal Mehta

सरकारवर निशाणा

काही काळापूर्वी मुंबईतील खराब पाण्यामुळे चित्रपट निर्मात्याची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

Filmmaker Hansal Mehta

यांच्याकडे तक्रार

त्याचवेळी, आता हंसल पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहेत.

Filmmaker Hansal Mehta

प्रोडक्शन ऑफिस

यावेळी हे प्रकरण चित्रपट निर्मात्याच्या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित आहे.हंसल मेहता यांनी त्यांचे प्रोडक्शन ऑफिस असलेल्या सोसायटीबद्दल तक्रार केली आहे.

Filmmaker Hansal Mehta

अनेक समस्यांना सामोरे

त्यांच्या म्हणण्यानुसार, सोसायटी तेथे कार्यालय बांधत आहे, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Filmmaker Hansal Mehta

या बांधकामासाठी मंजूर आराखडा

हंसलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'वांद्रे येथील ज्या सोसायटीमध्ये माझे प्रोडक्शन ऑफिस आहे, ते छत अडवत आहे आणि सोसायटी तिथे ऑफिस बांधत आहे. मी बीएमसी कार्यालयाला याची माहिती दिली, त्यांनी सांगितले की या बांधकामासाठी मंजूर आराखडा आहे.

Filmmaker Hansal Mehta

आता शाहरुख आपल्या मुलीला सिनेमाचे धडे शिकवताना दिसणार , बाप-लेकीची जोडी दिसणार पुढच्या सिनेमात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shahrukh khan
येथे क्लिक करा