अखेर सात वर्षांनी मिटला मामा -भाच्यामधील वाद

Anuradha Vipat

चर्चा

अभिनेता गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेक यांच्या वादाची चर्चा सगळ्यांमध्येच रंगली होती

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

वाद

आता मात्र तब्बल सात वर्षांनी हा वाद मिटल्याचं बोललं जातं आहे.

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

जखमी

काही दिवसांपूर्वी गोविंदा गोळी यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले होते.

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

बातमी

त्याचवेळी गोविंदाची पत्नी कश्मिरा शाह बातमी समजताच गोविंदाला भेटायला गेली होती.

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

भावना व्यक्त

गोविंदा यांच्या घरी पोहोचल्यानंतर कृष्णाने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

सगळं ठीक

कृष्णा म्हणाला की, चीची मामाबरोबर जी दुर्घटना घडली तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. पण रुग्णालयातील कर्मचारी व कश्मिरा बरोबर बोललो. तेव्हा सगळं ठीक असल्याचं सांगितलं गेलं आणि मी निश्चिंत झालो

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

अर्धा वनवास

पुढे तो म्हणाला की, “मी भारतात आल्यानंतर सात वर्षात पहिल्यांदाच मामाच्या घरी पोहोचलो. मी अर्धा वनवास पूर्ण केला असं मला वाटलं.

Actor Govinda and nephew Krishna Abhishek

फराह खानने 2014 पासून चित्रपट न बनवण्याचे सांगितले मुख्य कारण

येथे क्लिक करा