Anuradha Vipat
अजय देवगणच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'नाम' असणार आहे
येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शनिवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे
अनिल रुंगटा प्रॉडक्शनचा हा चित्रपट इतक्या वर्षांनंतर का प्रदर्शित होत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण २०१४मध्ये झाले होते परंतु नंतर एका निर्मात्याच्या निधनामुळे त्याचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते
तसेच वितरक आणि निधीच्या अडचणींमुळे हा चित्रपट बराच काळ रखडला होता.
१० वर्षांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता