अखेर अंकिता प्रभू वालावलकरचा ‘बिग बॉस मराठीत'ला संपला प्रवास

Anuradha Vipat

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे

Ankita Prabhu Valawalkar

भाऊचा धक्का

बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला

Ankita Prabhu Valawalkar

धक्का

यामध्ये बिग बॉस मराठीने प्रेक्षकांना एक धक्का दिला आहे

Ankita Prabhu Valawalkar

‘कोकण हार्टेड गर्ल’

अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’ बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे .

Ankita Prabhu Valawalkar

प्रोमो शेअर

नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. 

Ankita Prabhu Valawalkar

प्रवास

या प्रोमोत अंकिता प्रभू वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास संपल्याचे दिसत आहे. 

Ankita Prabhu Valawalkar

धक्का

अंकिता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

कतरिना शाळेत का गेली नाही? जाणून घ्या

येथे क्लिक करा