अखेर अतुल परचुरेंची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Anuradha Vipat

निधन

अतुल परचुरे यांचे कॅन्सरच्या आजाराने वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे.

Atul Parchure

कारकीर्द

अतुल परचुरे यांनी बाल नाटकांतून आपली कारकीर्द सुरु केली होती.

Atul Parchure

झुंज अपयशी

अखेर आज अतुल परचुरे कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे

Atul Parchure

प्रेक्षकांच्या भेटीला

नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून अतुल परचुरे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते . 

Atul Parchure

कमबॅक

काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केले होते.

Atul Parchure

नाटकात...

‘खरं खरं सांग’ या नाटकात अतुल परचुरे झळकले होते .

Atul Parchure

परिवार

अतुल परचुरे यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सोनिया परचुरे आणि मुलगा सखील परचुरे असा परिवार आहे.

Atul Parchure

बिग बॉस १८ मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर?

Bigg Boss 18 | esakal
येथे क्लिक करा