अखेर दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल दिसणार बिग बॉस ओटीटी ३ मध्ये

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉसचा तिसरा सिझन उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Delhi's Viral Vadapav Girl

वडापाव गर्ल

या सिझनमध्ये दिल्लीची व्हायरल वडापाव गर्लदेखील दिसणार आहे.

Delhi's Viral Vadapav Girl

लग्नानंतर...

चंद्रिका मूळची मध्यप्रदेशची आहे. लग्नानंतर ती दिल्लीत राहायला लागली.

Delhi's Viral Vadapav Girl

वडापावचा गाडा

कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तिने वडापावचा गाडा सुरु केला होता

Delhi's Viral Vadapav Girl

अॅक्टिव्ह

दिल्लीत वडापाव विकणारी चंद्रिका सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते

सोशल मीडिया

वडापाव विकतानाचे व्हीडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दुकान

आधी हातगाड्यावर वडापाव विकणारी चंद्रिकाने आता स्वत:चं दुकान सुरु केलं आहे.

‘त्या’ वक्तव्यामुळे शर्मिन सेगल झाली ट्रोल

येथे क्लिक करा