अखेर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरुचरण सिंह परतला घरी

Anuradha Vipat

अभिनेता गुरुचरण सिंह

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह

Gurucharan Singh

सुखरुप

अभिनेता गुरुचरण सिंह अखेर 25 दिवसांनी घरी सुखरुप परतला आहे.

Gurucharan Singh

बेपत्ता

गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं.

Gurucharan Singh

तक्रार

गुरुचरणच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

Gurucharan Singh

चौकशीदरम्यान

घरी परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,"दुनियादारी सोडून मी धार्मिक यात्रेला गेलो होतो

Gurucharan Singh

निर्णय

अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला"असं गुरुचरणने पोलीसांना सांगितलं आहे

पंजाबी गायिका सुनंदा शर्माचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा

येथे क्लिक करा