Anuradha Vipat
2018 साली अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत आकस्मात निधन झालं होतं
श्रीदेवी यांनी चेन्नईत एक घरं घेतलं होतं. सी-फेसिंग असलेल्या या घराचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याची त्यांची इच्छा होती
आता त्यांच्या पश्चात जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीची ही इच्छा पूर्ण केली आहे.
जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या घराचे रिनोव्हेशन करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे.
जान्हवीने हे घर एका रेंटल कंपनीला दिले आहे, त्यांनी ते ‘आयकॉन’ कॅटेगरीत टाकले आहे.
श्रीदेवी यांच्या या घराचे आता हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यानंतर सामान्य लोक इथे विनामूल्य राहू शकतात.