Anuradha Vipat
गोविंदाची भाची व अभिनेत्री आरती सिंहचं गुरुवारी (२५ एप्रिलला) लग्न झालं.
आरती सिंहच्या लग्नाला अभिनेता गोविंदाने हजेरी लावली होती.
गोविंदाच्या हजेरीमुळे त्याच्या व कृष्णा यांच्यातील आठ वर्षांचं भांडण संपलं आहे
आरतीच्या लग्नाआधी कश्मीराने म्हटलं होतं की गोविंदा या लग्नाला आले तर ती त्यांच्या पाया पडून माफी मागेल
आता कश्मीराने खरोखरंच गोविंदांची पाया पडून माफी मागितली आहे.
तसेच कश्मीराने गोविंदा लग्नात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.