अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाचे नाव त्यांच्या कुटुंबियांच्या यादीत घेणे टाळले

Anuradha Vipat

चर्चेत

सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

, Shatrughan Sinha

फॅन फॉलोइंग

सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

, Shatrughan Sinha

चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे

, Shatrughan Sinha

लग्नामध्ये

यावेळी या लग्नामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे पोहोचले होते.

, Shatrughan Sinha

सोनाक्षी सिन्हा

दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा ही देखील पती झहीर इक्बाल याच्यासोबत पोहोचली होती.

, Shatrughan Sinha

पोस्ट

अनंत अंबानीच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा हे पोहोचले नव्हते. आता नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

नाव

या पोस्टमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी काही कामात व्यस्त असल्याने या लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही. माझी पत्नी, माझा मुलगा व सुन यांनी नेहमीप्रमाणेच अंबानी कुटुंबाच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला. मात्र, यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाचे नाव त्यांच्या कुटुंबियांच्या यादीत घेणे टाळले. 

गायक सुरेश वाडकर आनंद दिघेंबद्दल झाले व्यक्त

येथे क्लिक करा