अखेर सोनाक्षीने 'त्या' गोष्टीवर सोडलं मौन

Anuradha Vipat

ट्रोलिंगवर...

नुकतचं सोनाक्षीने झहीर सोबत लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

Sonakshi sinha

लग्न

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे

Sonakshi sinha

काहीही कळत नव्हतं...

नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, ‘लग्नानंतर अनेकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. संमिश्र भावना होत्या काहीही कळत नव्हतं.

Sonakshi sinha

अनेक गोष्टी

पुढे सोनाक्षी म्हणाली, आम्ही अनेक गोष्टी वाचत होतो. त्यानंतर आम्ही विचार केला आपला दिवस आहे आणि आपण एकमेकांकडे लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

Sonakshi sinha

सात वर्ष डेट

पुढे सोनाक्षी म्हणाली, आपण एकमेकांना सात वर्ष डेट केलं आहे. त्यामुळे आपण प्रेम साजरा करायला हवा

Sonakshi sinha

लग्न केलं तेव्हा...

पुढे सोनाक्षी म्हणाली, खड्ड्यात गेली दुनिया, जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा माहिती नाही काय बदल झाले.

Sonakshi sinha

उत्साही

पुढे सोनाक्षी म्हणाली, मी लग्नासाठी प्रचंड उत्साही होती

Sonakshi sinha

सूरज चव्हाणच्या कुटुंबियांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

येथे क्लिक करा