दररोज 416 रुपये गुंतवा,कोट्यधीश बनवेल ही सरकारी स्कीम!

सकाळ डिजिटल टीम

पब्लिक प्रोविडेंट फंड

पब्लिक प्रोविडेंट फंड PPF देशाची प्रसिद्ध स्मॉल सेविंग स्कीम आहे, मोठ्या प्रमाणात लोक यात गुंतवणूक करत असतात

money | esakal

७.१ टक्के व्याज

सरकार PPF मध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर ७.१ टक्के व्याज देत आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात

money | esakal

PPF योग्य पर्याय

तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर PPF तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो

money | esakal

दीड लाखांपर्यंत गुंतवणूक

तुम्ही ५०० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकतात, तुम्हाला एका वर्षात जास्तीतजास्त दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते

money | esakal

तर व्याज नाही

तुम्ही गुंतवणूक महिन्याला किंवा एकत्रही करु शकतात, एका वर्षात दीड लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्यावर व्याज मिळत नाही.

money | esakal

टॅक्समध्ये सूट

टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी ही स्कीम फायद्याची ठरु शकते. PPF मधून चांगले रिटर्न आणि टॅक्समधून सूटही मिळते

money | esakal

कलम ८० C

इन्कम टॅक्स कलम ८० C नुसार PPF मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट मिळते.

money | esakal

४१६ रुपये गुंतवा दररोज

दररोज ४१६ रुपये म्हणजे वर्षाला दीड लाख गुंतवणूक करुन तुम्ही २५ वर्षे रक्कम ठेवल्यास एक कोटी पेक्षा जास्त कमावू शकतात

money | esakal

२५ वर्षे गुंतवणूक

२५ वर्षापर्यंत दीड लाख रुपये जमा केल्यानंतर तुम्ही एकूण ३७,५०,००० रुपये गुंतवता. यात व्याजाच्या रुपात तुम्हाला ६५,५८,०१५ रुपये मिळतात. अशा पद्धतीने तुम्हाला २५ वर्षानंतर १,०३,०८,०१५ रुपये मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

money | esakal