प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लोच्या घराबाहेर गोळीबार

Anuradha Vipat

घराबाहेर गोळीबार

प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लोच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे

famous Punjabi singer AP Dhillo

घर 

एपी ढिल्लोचे घर कॅनडातील व्हँकुव्हर व्हिक्टोरिया येथे आहे.

famous Punjabi singer AP Dhillo

गोळीबाराचा व्हिडिओ

या घटनेने खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा व्हिडिओही समोर आला आहे

famous Punjabi singer AP Dhillo

सुरक्षा यंत्रणा

या गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे

famous Punjabi singer AP Dhillo

जीवे मारण्याच्या धमक्या

गेल्या काही दिवसांपासून गायकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.

famous Punjabi singer AP Dhillo

धमकी

हनी सिंहला देखील काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

famous Punjabi singer AP Dhillo

सक्रिय

एपी ढिल्लो सोशल मिडीयावर सक्रिय असतो

कंगना रणौतचं ठरलेलं लग्न मोडलं होतं?

येथे क्लिक करा