Sudesh
प्रसिद्द कार कंपनी फेरारीची ही पहिली गाडी होती. याचं नाव Auto Avio Costruzioni 815 असं ठेवण्यात आलं होतं. 1940 साली ही कार लाँच झाली होती. फर्स्ट व्हर्जन्स या वेबसाईटवर हे फोटो उपलब्ध आहेत.
जॅग्वार या कंपनीची ही पहिली गाडी होती. याचं नाव S.S. 1 असं ठेवण्यात आलं होतं. 1931 साली ही कार लाँच झाली होती.
मर्सिडीजच्या पहिल्या गाडीचं नाव Mercedes 35 PS असं होतं. 1901 साली ही कार सादर करण्यात आली होती.
रेनॉल्टच्या पहिल्या गाडीचं नाव Renault Type A असं होतं. 1898 साली ही कार सादर करण्यात आली होती.
रोल्स रॉयस कंपनीची पहिली गाडी 1904 साली लाँच करण्यात आली होती. या गाडीचं नाव Royce 10 hp prototype असं ठेवण्यात आल होतं.
टोयोटाने 1935 साली आपली पहिली गाडी लाँच केली होती. Toyoda A1 असं या गाडीचं नाव होतं.
फॉक्सवेगन कंपनीची पहिली गाडी Porsche Type 12 ही 1932 साली तयार करण्यात आली. ही एक प्रोटोटाईप कार होती.
व्हॉल्वोची पहिली गाडी 1927 साली लाँच करण्यात आली. Volvo ÖV4 असं या गाडीचं नाव होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.