महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'या' महिला नेत्यांच्या नावाची चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिल्लीत आतिशी मार्लेना या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत.

Atishi Marlena

यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री लाभावा अशी चर्चा सुरु झाली असून यासाठी अनेक महिला नेत्यांची नावं पुढे येत आहेत. यामध्ये महायुतीतील शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

Nilam Gorhe

तर भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नावही पुढे येत आहे.

Pankaja Munde

त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार या मुख्यंमत्रीपदाच्या दावेदार असू शकतात.

Sunetra Pawar

तर दुसरीकडं महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी महिलेचा चेहरा द्यायचा असेल तर रश्मी ठाकरेंच्या नावाचा विचार होऊ शकतो.

Rashmi Thackeray

तसंच काँग्रेसकडून फायरब्रँड नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांचंही नाव पुढे येऊ शकतं.

Varsha Gaikwad

तसंच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नावाचाही पर्याय समोर येऊ शकतो.

Yashomati Thakur

तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांचं नाव प्रकर्षानं पुढे येऊ शकतं.

Supriya Sule