18 व्या वर्षी पहिलं लग्न..दोन घटस्फोट; श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य कसं राहिलंय?

कार्तिक पुजारी

नाव

43 वर्षीय श्वेता तिवारीने व्यावसायिक जिवनात खूप नाव कमावलं आहे

Shweta Tiwar

आयुष्य

पण तिचे खासगी आयुष्य चढ-उताराचं राहिलं आहे

Shweta Tiwar

लग्न

श्वेता तिवारीचे वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालं होतं

Shweta Tiwar

आई

तिने घरच्यांचा विरोध असताना राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. वयाच्या २० व्या वर्षी श्वेता आई झाली होती

Shweta Tiwar

घटस्फोट

पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच काही वर्षातच श्वेताने चौधरीसोबत घटस्फोट घेतला

Shweta Tiwar

सिंगल

खूप वर्ष सिंगल मदर राहिल्यानंतर तिने दुसरे लग्न केले

Shweta Tiwar

घटस्फोट

अभिनव कोहलीसोबतचे तिचे लग्न देखील काहीच दिवस टिकले. २०१९ मध्ये तिने दुसऱ्या पतीसोबत देखील घटस्फोट घेतला

Shweta Tiwar

उर्वशीचा बाथरूममधला व्हिडिओ झाला लीक

urvashi
हे ही वाचा