सकाळ डिजिटल टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत
यावेळी वाढवण बंदराचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
या बंदराला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व ग्रामस्थ हे एकत्र आले असून या बंदराला मोठ्या प्रमाणावर विरोध संपूर्ण पालघर जिल्ह्यातून होत आहे
या बंदरामुळे स्थानिकांचा रोजगार जाईल म्हणून या बंदराला विरोध केला जात आहे
पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी आज या बंदराला स्थानिक मच्छीमारांनी व स्थानिक नागरिकांनी विरोध केला
विरोध करताना कित्येक राजकीय नेत्यांना स्थानिकांना व मच्छीमारांना पोलिसांनी ताब्यात घेतले
केळी खाण्याचे हे आहेत फायदे