पुजा बोनकिले
या रंगीत फुलांना कमी सूर्यप्रकाश लागतो. यामुळे हिवाळ्यात देखील याचे फुले ताजी राहतात.
या सुंदर फुलांना कमी सूर्यप्रकाश लागतो. तुम्ही घराच्या बाल्कनीत देखील लावू शकता.
हे गुलाबी, जांभल्या आणि लाल रंगाच्या छटांनी बहरलेले फुल सर्वांना आकर्षित करते.
हे रोप कमी कमीसूर्यप्रकाश वाढतात.
ही फुले फुलपाखरांच्या आकाराची असून कमी सूर्यप्रकाशात वाढतात.
निळ्या रंगाची छटा असलेली ही फुले दिसायला सुंदर असून कमी सूर्यप्रकाशात वाढतात,
फिकट गुलाबी रंगची दिसणारी ही सुंदर फुला कमी सूर्यप्रकाशात वाढतात.
हृदयाच्या आकाराची दिसणारी ही सुंदर फुले कमी सूर्यप्रकाशात देखील वाढतात.
हे पांढऱ्या रंगाचे सुंदर फुले कमी सूर्यप्रकाशात देखील वाढतात.