रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदातील ‘या’ टिप्स करा फाॅलो

Anuradha Vipat

मधुमेह

मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे

आयुर्वेदिक औषधी वनस्पती

आयुर्वेदातील अनेक गुणकारी औषधांमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मेथीचे दाणे

दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने तुमच्या ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते

आवळा पावडर आणि हळद

आवळा पावडर आणि हळद फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

दालचिनी

दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते. 

फळे

सफरचंद, पेरू आणि चेरी यांसारखी ताजी फळे खा हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात.

थंडीमध्ये उडदाचे पदार्थ खाण्याचे फायदे

येथे क्लिक करा