Anuradha Vipat
कान हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे
तर आज आपण कानातले घाण साफ करण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत.
ऑलिव्ह ऑइल कानातली घान मोकळी करण्यासाठी मदत करते.
कानातील घाण काढून टाकण्यासाठी खोबरेल तेल थोडेसे गरम करा. त्यानंतर तेलाला ड्रॉपरच्या मदतीने कानात टाका.
कानाचा बाहेरचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ केल्यास आतील मळ सैल होऊन बाहेर यायला सुरुवात होते.
लसूण तेल कानात होणारे संक्रमण रोखण्यासाठी आणि कानातील घाण साफ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हेल्थ लाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार बेकिंग सोडा कानातील मळ स्वच्छ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.