Saisimran Ghashi
वाहन चालवताना दंड होण्यापासून वाचायचे असेल तर तुम्ही ही माहिती नक्की वाचली पाहिजे.
ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणे हा एक गुन्हा आहे.
सीट बेल्ट लावणे हे कायद्याने बंधनकारक आहे.
रेड सिग्नल जंप करून जाणे ही एक गंभीर चूक आहे.
ओव्हर स्पीडमुळे अपघाताची शक्यता वाढते.
नशेबाजी करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे.
मोटरसायकल चालवताना हेल्मेट लावणे आवश्यक आहे.
अनेक छोटे-मोठे नियम आहेत जे आपल्याला ड्रायव्हिंग करताना पाळावे लागतात. त्यामुळे, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आपण सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.