Health Hacks : तब्येत सुधारण्याच्या या क्लृप्त्या तुम्हाला माहीत आहेत का ?

नमिता धुरी

बदलत्या जीवनशैलीमुळे लोक आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेऊ शकत नाहीयेत.

Health Hacks

पण काही छोटे उपाय करून तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.

Health Hacks

व्यायामाला वेळ मिळत नसेल तर जिने चढा. यामुळे फॅट बर्न होईल आणि स्नायू बळकट होतील.

Health Hacks

साखरेऐवजी दालचिनी खा. यामुळे स्नायू आणि सांधे बळकट होतील.

Health Hacks

दुपारचं जेवण चुकवू नका.

Health Hacks

स्क्रीनसमोर काम करताना २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूटावर पाहा.

Health Hacks

डबाबंद पदार्थ टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Hacks