कठीण काळात आनंदी रहायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा

Anuradha Vipat

एक दीर्घ श्वास घ्या

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास एक दीर्घ श्वास घ्या

happy during difficult times

भावना व्यक्त करा

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास आपल्या भावना व्यक्त करा

happy during difficult times

मित्र आणि कुटुंबाशी वेळ

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास मित्र आणि कुटुंबाशी वेळ घालवा

happy during difficult times

घाबरून जाऊ नका

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास घाबरून जाऊ नका

happy during difficult times

व्यायाम, योगा करा

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास शारीरिक क्रियाकलाप जसे की व्यायाम, योगा करा

happy during difficult times

पुस्तकाचे वाचन करा

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास तुमच्या आवडत्या कोणत्याही पुस्तकाचे वाचन करा

happy during difficult times

सकारात्मक विचार

कठीण काळात आनंदी राहण्याचे असल्यास सतत सकारात्मक विचार करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

happy during difficult times