Food : नॉन व्हेजपेक्षा जास्त प्रॉटीन मिळते 'या' व्हेज पदार्थांमधून

सकाळ डिजिटल टीम

दुग्धजन्य पदार्थ ग्रीक दही हे खूप जाड दही असते. हे अतिशय चवदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.

केवळ कॅल्शियमच नाही तर दुधातही प्रथिने भरपूर असतात. दूध हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असू शकतो.

स्नॅक्ससाठी अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारखे काही ड्राय फ्रूट्स सर्वोत्तम मानले जाऊ शकतात.

पनीर हा शाकाहारी प्रोटिनचा उत्तम सोर्स आहे. पनीरमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे प्रोटिन्सची कमतरता दूर करतात.

डाळी हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सुप्रसिद्ध स्त्रोत आहेत.

सहसा न्याहारी दरम्यान ओट्स खाल्ले जाते, ओट्स हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये समृद्ध आहेत.

बटाट्याला प्रथिनांसह इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. बटाटा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.