पुजा बोनकिले
छातीत जळजळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
सर्वात मोठे कारण म्हणजे पोटातील अॅसिडिटी असू शकते.
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्याने अॅसिडिटी होते
आंबट पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होते.
काळा चहा प्यायल्याने छातीत जळजळ होते.
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होते.
जेवणानंतर छातीत जळजळ होत असेल तर बडीशेप खावी
कधी कधी जास्त खाल्ल्याने देखील छातीत जळजळ होते.