Food Tips : भाजीत मीठ जास्त झाल्यास काय कराल ?

नमिता धुरी

भाजीत मीठ जास्त झाल्यास ती वाया घालवण्यापेक्षा हे उपाय करा.

Food Tips

भाजलेले बेसन भाजीत घाला.

Food Tips

भाजीत दही मिसळा.

Food Tips

लिंबाचा रस घातल्यास खारटपणा निघून जाईल.

Food Tips

पीठाचे छोटे गोळे तयार करून भाजीत घाला आणि १० ते १५ मिनिटांनी ते काढून टाका.

Food Tips

भाजीत थोडा वेळ ब्रेड घालून ठेवा. तो काढून टाकल्यानंतर थोडे गरम पाणी घाला.

Food Tips

उकडलेला बटाटा कुस्करून घाला.

Food Tips

व्हिनेगर आणि साखर एकत्र करून घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Tips