पुजा बोनकिले
दूध प्यायल्याने कफ होऊ शकतो. यामुळे खोकला झाल्यावर दूध पिणे टाळावे.
भात थंडा असतो. यामुळे भात खाणे टाळावे.
साखर खाल्ल्यास छातीत सुज येऊ शकते. यामुळे खोकला झाल्यास साखर खाणे टाळावे.
खोकला असल्यास चहा-कॉफी पिणे टाळावे. खोकला वाढू शकतो.
तेलकट पदार्थ खाल्यास खोकला वाढतो. यामुळे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
खोकला झाल्यावर आइस्क्रीम खाणे टाळावे.
तुम्हाला खोकला झाला असेल तर वरील पदार्थ खाणे टाळावे.
तसेच खोकला जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.