Labor Pain : या पदार्थांमुळे वाढतात प्रसूती वेदना

नमिता धुरी

काही पदार्थ असे असतात जे गरोदर बायकांनी टाळावेत कारण त्यामुळे प्रसवकळा वाढतात.

Labor Pain

जिऱ्याचा चहा प्यायल्याने गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे वेदना होतात.

Labor Pain

बालसॅमिक व्हिनेगरमुळे वेदना होतात.

Labor Pain

पपईतील एन्झाइम्समुळेही गर्भाशय आक्रसते.

Labor Pain

अननसामुळेही प्रसवकळा सुरू होतात.

Labor Pain

तिखट खाणे टाळावे.

Labor Pain

रास्पबेरी चहामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात.

Labor Pain

ज्येष्ठमध खाणेही टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labor Pain