Spicy मिर्ची खा अन् वाढवा Face Beauty!

साक्षी राऊत

महागड्या ट्रिटमेंटची चिंता मिटलीच समजा

तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तुम्ही कितीतरी महागड्या ट्रिटमेंट करता. मात्र मिर्चीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणू शकते.

Chilli Benefits To Skin

मिर्चीचे फायदे

हिरव्या मिर्चीचे अनेक फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल. यात असलेले गुण तुमच्या चेहऱ्यावर सकारात्मक प्रभाव पाडतात.

Chilli Benefits To Skin

तुमची स्किन राहील ग्लोइंग

हिरव्या मिर्चित अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच कारणाने हिरवी मिर्ची स्किन केअरसाठी फायदेशीर ठरते.

Chilli Benefits To Skin

सुरकुत्या करेल दूर

विटामिन सीमुळे हिरवी मिर्ची कोलेजन वाढवते जे स्किनवर येणाऱ्या सुरकुत्या हटवण्यास मदत करतात.

Chilli Benefits To Skin

नॅचरल ग्लो

हिरवी मिर्ची खाल्ल्याने तुमचा ब्लड फ्लो चांगला राहातो. चांगल्या ब्लड फ्रोमुळे तुमच्या स्किनवर नॅचरल ग्लो येतो.

Chilli Benefits To Skin

क्लीन स्किन

मिर्चीत असलेलेल फायटोन्यूट्रिएंट्समधील अँटीबॅक्टेरियल गुण स्किनला क्लिन करण्यात मदत करते. हिरवी मिर्ची चेहऱ्यावरील डाग, धब्बे, पिंपल्स आणि रॅशेसपासून चेहऱ्याला वाचवते.

Chilli Benefits To Skin

स्ट्राँग इम्यून सिस्टिम

विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स स्किनच्या टिश्यूजला झिजण्यापासून वाचवते. त्यामुळे तुमच्या स्किनची इम्युन सिस्टिम स्ट्राँग होते.

Chilli Benefits To Skin

तुमची हिमोग्लोबिन लेव्हल वाढते

तुमच्या डेली लाइफमध्ये हिरवी मिर्ची असल्यास तुमचं हिमोग्लोबिन लेव्हल वाढते आणि तुमची स्किन ग्लो करते.

Chilli Benefits To Skin

विटामिन सी ने वाढतो चेहऱ्याचा ग्लो

हिरव्या मिर्चीच विटामिन सीची चांगली मात्रा असते. ज्यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chilli Benefits To Skin